शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

परभणी : वाळूची वाहतूक करणारी २ वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 12:28 AM

तालुक्यातील खानापूर तर्फे झरी या ठिकाणी वाळूची अवैध वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जप्त केली आहेत. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील खानापूर तर्फे झरी या ठिकाणी वाळूची अवैध वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जप्त केली आहेत. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील, तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी खानापूरतर्फे झरी या ठिकाणी कारवाई केली. त्यावेळी चोरुन वाळूचा साठा करण्यात आला होता. या साठ्याजवळ एम.एच.२२, एन.१३७२ या क्रमांकाचा ट्रक आणि एक ट्रॅक्टर उभे होते. पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली आहेत. तसेच या ठिकाणी असलेला अंदाजे सहा ब्रास वाळूसाठाही जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शंकर जाधव, मुंजाजी उसळे, लक्ष्मीकांत जाधव, परमेश्वर जोगदंड या चौघांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार हनिफोद्दीन सय्यद तपास करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीRevenue Departmentमहसूल विभागsandवाळू