शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

परभणी : अण्णाभाऊ साठे महामंडळ पूर्ववत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:35 AM

अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ पूर्ववत करून नवीन अध्यक्षांची निवड करावी, अशी मागणी मातंग समाजबांधवांच्या वतीेने तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्याकडे करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ पूर्ववत करून नवीन अध्यक्षांची निवड करावी, अशी मागणी मातंग समाजबांधवांच्या वतीेने तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्याकडे करण्यात आली आहे.अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ पूर्ववत सुरू करून सामाजिक जाणीव असणाऱ्या व्यक्तीची महामंंडळाच्या अध्यक्षपदी निवड करावी, महामंडळात पूर्वी चालत असलेल्या सर्व योजना सुरू कराव्यात, महामंडळाला ५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, जामीनदाराची अट रद्द करावी आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे नुकतेच देण्यात आले आहे. या निवेदनावर नगरसेवक चंद्रकांत खंदारे, प्रा. जी.एच. वाघमारे, रोहिदास लांडगे, केशव शेळके, अमोल अवचार, सुरेश उफाडे, बालाजी डांगे, अदिनाथ कांबळे, माधव उफाडे, नेताजी आव्हाड, अविनाश उफाडे, विजय हातागळे, बालाजी उफाडे, शुभम अवचार आदी समाजबांधवांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीTahasildarतहसीलदार