शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

परभणी : वस्सा येथे ५० हजार रुपयांची दारु पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:23 PM

जिंतूर तालुक्यातील वस्सा येथे पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात ५० हजार रुपयांची दारु जप्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी) : जिंतूर तालुक्यातील वस्सा येथे पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात ५० हजार रुपयांची दारु जप्त केली आहे.वस्सा येथील महादेव मंदिराच्या जवळ बंडू नारायण राऊत यांचे निवासस्थान आहे. १३ एप्रिल रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. तेव्हा इंपेरियल ब्ल्यू कंपनीच्या १०० बाटल्यांचे एक पोते, ९२ बाटल्यांचे आणखी एक पोते मिळून आले. या दारुची किंमत २६ हजार ८८० रुपये एवढी आहे. तसेच ६ हजार २४० रुपयांची मास्टर ब्लॅडर कंपनीची दारु, ४ हजार ५०० रुपयांच्या मॅकडॉल नंबर १ या दारुच्या ३० बाटल्या, २ हजार ५८० रुपयांच्या बिअरच्या १८ बाटल्या, तसेच ८ हजार १९४ रुपयांची वेगवेगळ्या कंपनीची देशी व विदेशी दारुही पोलिसांनी जप्त केली आहे.या कारवाईत एकूण ४८ हजार ३९४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपीस बोरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस