शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

परभणी जि.प. कर्मचाऱ्यांचे घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 11:55 PM

अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्नांवर २ जुलै रोजी दुपारी २ वाजता येथील जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी घंटानाद आंदोलन करुन प्रशासनाला निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्नांवर २ जुलै रोजी दुपारी २ वाजता येथील जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी घंटानाद आंदोलन करुन प्रशासनाला निवेदन दिले.जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाºया सर्व संवर्गातील कर्मचाºयांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. महाराष्ट्र राज्य जि.प. कर्मचारी युनियनने या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र कर्मचाºयांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याने मंगळवारी जि.प. कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्याच प्रमाणे तालुकास्तरावर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांच्या कार्यालयासमोरही हे आंदोलन करण्यात आले. परभणी जि.प. कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनात संघटनेचे नागनाथ कापसे, गजानन लोंढे, ज्ञानेश्वर शेळके, विजय जोशी, वैद्यनाथ खडकीकर, विलास चौधरी, माधुरी कुलकर्णी आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीzpजिल्हा परिषदEmployeeकर्मचारीagitationआंदोलन