शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

समझोता कॉलनीतील समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 4:14 AM

परभणी : येथील गजानननगर, समझोता कॉलनी या भागातील विद्युत खांब आणि विजेच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात, अशा सूचना आ.डॉ.राहुल पाटील ...

परभणी : येथील गजानननगर, समझोता कॉलनी या भागातील विद्युत खांब आणि विजेच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात, अशा सूचना आ.डॉ.राहुल पाटील यांनी महावितरणच्या अभियंत्यांना केल्या आहेत.

शिवसेनेचे उपशहरप्रमुख राहुल खटींग यांच्या माध्यमातून या दोन्ही वसाहतीतील नागरिकांनी सोमवारी आ.डॉ.राहुल पाटील यांची भेट घेतली. आ.पाटील यांच्याकडे निवेदन देऊन या भागात निर्माण झालेल्या विजेच्या समस्यांची माहिती दिली. समझोता कॉलनी भागात विद्युत खांबांची समस्या गंभीर झाली आहे. सुमारे २५ घरांचा विद्युत भार एकाच खांबावर असल्याने हा खांब वाकला आहे. त्यामुळे डीपीवरील सिंगल फेज जळणे, वीज बंद होणे असे प्रकार सातत्याने होत आहेत. कॉलनी रात्रीच्या वेळी अंधार पसरत आहे. या समस्या ऐकल्यानंतर आ.डॉ.राहुल पाटील यांनी महावितरणच्या अभियंत्यांशी संपर्क करुन गजानननगर, समझोता काॅलनीतील नागरिकांच्या विजेच्या समस्या तत्काळ सोडविण्याच्या सूचना केल्या. याप्रसंगी राहुल खटींग, एस.एम. जोशी, पी,एस. गायकवाड, रामप्रसाद अवचार, प्रवीण जोशी, आर.डी. आहेर, डी.जी. शिंदे, नारायण बोंगाने, कैलास डाफणे, जयवंत गरुड, तुळशीराम गरुड, विश्वांभर काठवटे, श्रीनिवास यन्नावार, एम.आर. कदम, बी.डी. भोसले, बाळासाहेब ढोले, चिलवंत, आपटे आदींची उपस्थिती होती.