शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
2
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
3
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
4
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
5
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
6
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह १५ सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
7
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
8
... अशाने महाराष्ट्र कंगाल होईल; लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा घणाघात
9
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
10
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर
11
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड मदरशांवर मोठा निर्णय देणार; CJI च्या यादीत 'ही' महत्त्वाची प्रकरणे
12
उद्धव ठाकरे की शरद पवार? महायुतीची द्वारे कोणाला खुली होणार? देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
13
बुमराहनं गमावला 'नंबर वन'चा मुकूट; टेस्टमध्ये त्याच्यापेक्षा बेस्ट ठरला 'हा' गोलंदाज
14
Diwali 2024: इकडे कन्फ्युजनमध्ये राहाल, तिकडे शेअर बाजार चालूच राहिल.., पैसा जाईल; ३१ ऑक्टोबरचं काय?
15
राज ठाकरेंनी आपल्या मुलासाठी माहिम मतदारसंघच का निवडला? काय आहे तयारी? स्वतःच सांगितलं
16
सोलापुरात सर्वच प्रमुख पक्षांना बंडखोरीचं ग्रहण; कोणत्या मतदारसंघात कोण लढणार?
17
माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंना भाजपाचा पाठिंबा?; देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका
18
Maharashtra Election 2024: 'कशाला कोर्टात गेली?'; अजित पवार सुळेंवर भडकले; शरद पवारांनाही केला सवाल
19
मारुती सुझुकी स्वत:साठीच नाही तर दुसऱ्या कंपनीलाही इलेक्ट्रिक कार बनवून देणार; केव्हा करणार लाँच
20
Salman Khan : सलमान खानला ६ वर्षांत १२ पेक्षा जास्त वेळा जीवे मारण्याच्या धमक्या; कोणी केलेला फोन?

मोठी दुर्घटना टळली! चालकाला डुलकी लागली अन् गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक उलटला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 1:17 PM

घटनेची माहिती मिळताच पाथरी नगरपालिकेचे अग्नीशामक दल घटनास्थळी पोहचले.

पाथरी: चालकाला झोप लागल्याने घरगुती वापराची गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक रस्त्याखाली जात उलटला. हा अपघात आज ( दि. ५) सकाळी ६ वाजेच्या सुमारास तालुक्यातील खेर्डा पाटीजवळ घडला.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथून एक ट्रक (क्रमांक एमएच ४४ यु ५७२५  ) एचपी कंपनीचे गॅस सिलेंडर घेऊन पालम कडे जात होता. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रं ६१ वर तालुक्यातील खेर्डा पाटीजवळ चालकाला झोप लागल्याने ट्रक रस्ता सोडून खाली उतरत उलटला. गाडीतील सर्व सिलेंडर गॅसने भरलेले होते. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. 

घटनेची माहिती मिळताच पाथरी नगरपालिकेचे अग्नीशामक दल घटनास्थळी पोहचले. जखमी झालेल्या ट्रक चालकाला पाथरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणी