शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

मानवत येथे मराठा आरक्षणासाठी महिला आणि विद्यार्थिनींचा मोर्चा; तालुक्यात दोन बसवर दगडफेकीच्या घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 6:33 PM

मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसाठी तालुक्यातील सकल मराठा समाजातील महिला आणि शालेय विद्यार्थ्यांनी आज दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. 

मानवत (परभणी ) : मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसाठी तालुक्यातील सकल मराठा समाजातील महिला आणि विद्यार्थिनींनी आज दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.  यासोबतच तालुक्यात दोन बसवर अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली. 

नगरपालिकेपासून निघालेला हा मोर्चा भाजी मंडई, कापड मार्केट, पोलीस ठाणे, पाथरी नाका, आठवडे बाजार, बसस्थानक, महाराणा प्रताप चौक मार्गे तहसील कार्यालय परिसरात पोहचला. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी मोर्चात सहभागी विद्यार्थी आणि महिलांनी मनोगत व्यक्त केले. तहसीलदार निलम बाफना यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. पोलीस निरीक्षक मिना कर्डक, सपोनि प्रविण दिनकर यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला.

दोन बसवर दगडफेक पाथरी येथून परभणीला जाणाऱ्या बसवर सावळी शिवारात आज सकाळी दहा वाजता जमावाने तुफान दगडफेक केली. यात बसचे मोठे नुकसान झाले. यावेळी बस जाळण्याचाही  प्रयत्न केला करण्यात आला. तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ परभणी - बीड या शिवशाही बसवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी दोन्ही बस चालकाच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलनTahasildarतहसीलदार