शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

येलदरी धरण भरले; दोन दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 7:42 PM

परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा

ठळक मुद्देमंगळवारी धरणात ९३ टक्के पाणीसाठा झाला होता़ बुधवारी त्यात ५ टक्क्यांनी वाढ झाली़

येलदरी  (जि़. परभणी ) : परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाल्याने बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास अर्ध्या मिटरने दोन दरवाजे उघडून ४ हजार २१९ क्युसेस वेगाने पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आले़.

परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण भरले; बुधवारी दुपारी ४ वाजता दोन दरवाजे उघडेल

Posted by Lokmat Aurangabad on Wednesday, 12 August 2020

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने पूर्णा नदीवरील खडकपूर्णा धरण भरले आहे़ त्यामुळे या धरणातील पाण्याचा नदीपात्रात विसर्ग केला जात आहे़ त्यामुळे परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे़ मंगळवारी धरणात ९३ टक्के पाणीसाठा झाला होता़ बुधवारी त्यात ५ टक्क्यांनी वाढ झाली़ त्यामुळे धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाल्याने धरणाचे दोन दरवाजे अर्ध्या मिटरने दुपारी ४ च्या सुमारास उघडून ४ हजार २१९ क्युसेस वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे़

टॅग्स :DamधरणPurna Riverपूर्णा नदीparabhaniपरभणी