शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

परभणीत केंद्र शासनाच्या विरोधात युवक काँग्रेसचे 'निषेधासन' आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:34 PM

युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर योगासने घालून शासनाच्या धोरणाचा निषेध करत अनोखे 'निषेधासन' आंदोलन केले.

परभणी : सत्ता स्थापन करुन चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरही भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने आज युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर योगासने घालून शासनाच्या धोरणाचा निषेध करत अनोखे 'निषेधासन' आंदोलन केले.

भाजपाने निवडणुकीपूर्वी जनतेला विविध आश्वासने दिली. केंद्रात सरकार स्थापन होऊन चार वर्षांचा कालावधी लोटला तरीही आश्वासने पूर्ण केली नसून, सर्वसामान्य नागरिकांची शासनाने फसवणूक केल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज हे आंदोलन केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्ते सकाळी १०  वाजेच्या सुमारास एकत्र आले. 

शिर्षासन, मयुरासन, मत्स्यासन, पद्मासन आदी वेगवेगळे आसने करुन कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाचा निषेध नोंदविला. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाने येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात युवक काँग्रसचे नागसेन भेरजे, प्रणित खजे, प्रक्षित सवणेकर, वसिम कबाडी, शेख दिलावर, दिगंबर खरवडे, राम जाधव यांच्यासह जिल्हाभरातील कार्यकर्ते या 'निषेधासन' आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :agitationआंदोलनcongressकाँग्रेसparabhaniपरभणीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी