शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

जिल्हा परिषेदकडून १३ शेतकऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:13 AM

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला विटेकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती मीरा टेंगसे, समाजकल्याण सभापती रामराव उबाळे, जिल्हा परिषद सदस्य ...

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला विटेकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती मीरा टेंगसे, समाजकल्याण सभापती रामराव उबाळे, जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास जोगदंड, माजी सभापती दादासाहेब टेंगसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, शिक्षण व विस्तार संचालक डॉ.डी.बी. देवरसकर, वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. झंवर, कृषी विद्यावेत्ता वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जी.डी. गडदे आदी उपस्थित होते. यावेळी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी देवराव आबाजी शिंदे, कृषी भूषण शेतकरी बाबासाहेब तात्याराव रणेर, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी मेघा विलासराव देशमुख, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रताप किशनराव काळे, यांच्यासह जिल्हास्तरीय पीक स्पर्धा विजेते विष्णुपंत दगडोबा टेहरे, सुरेखा पांडूरंग सोळंके, राजेश विनायक शेवाळे, बाबाराव उगाजी पाते, लताबाई अंबादास सोनटक्के, अनिल प्रल्हाद काळे, बाबासाहेब अंबादास कवड, ज्ञानेश्वर माणिकराव काकडे, प्रभाकर तुकाराम काळे, आदीचा यावेळी जि.प. च्या वतीने प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.