Shiv mandir News
ही पाच शिवमंदिरे विज्ञानासाठी ठरली आहेत कोडे By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 03:28 PM2018-08-27T15:28:20+5:302018-08-27T15:42:17+5:30Join usJoin usNext भगवान शिवशंकर हे कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत आहे. शिवशंकराची हजारो मंदिरे या देशात आहेत. त्यापैकी काही शिवमंदिरे ही त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे विज्ञानासाठीही आश्चर्य ठरले आहे. अशाच काही शिवमंदिरांचा हा आढावा. भुतेश्वर शिवलिंग (छत्तीसगड) छत्तीसगडमधील भूतेश्वर शिवलिंग वैशिष्ट्यपूर्ण आहे. नैसर्गिक शिवलिंग असलेल्या या लिंगाची उंची दरवर्षी वाढते. मृदेश्वर महादेव - गोध्रा येथील मृदेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. या महादेवाच्या वाढत्या शिवलिंगाला प्रलयाचा संकेत मानण्यात येते. पौडिवाला शिवमंदिर - पौडिवाला शिवमंदिर हे रावणाशी संबंधित आहे. हे शिवलिंग दरवर्षी गव्हाच्या दाण्याएवढे वाढते. तीळभांडेश्वर मंदिर (वाराणसी) - शिवशंकराची नगरी मानल्या जाणाऱ्या काशीमध्ये अनेक शिवमंदिरे आहेत. त्यापैकी एक म्हणजे तीळभांडेश्वर मंदिर. टॅग्स :आध्यात्मिकबातम्याAdhyatmiknews