Friendship is yours
मैत्री तुझी नी माझी.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 07:41 PM2017-11-30T19:41:22+5:302017-11-30T19:52:37+5:30Join usJoin usNext अकोल्यातील रेल्वेस्थानक मार्गावरील अग्रसेन चौकात एक मजूर कुटुंब आपला चरितार्थ चालविण्यासाठी दुकान थाटून बसले आहे. या कुटूंबातील एका मुलीसोबत बाजूच्याच शाळेतील एक चिमुकला खेळण्यात रमला. जणू काही यांची मैत्री खुप जुनी आहे. बालपण हे निरागस असते याचे प्रत्यंतर देणारे हे दृष्य मैत्रीला कुठलेही बंधन नसते हेच दर्शविते. टॅग्स :अकोला शहरशाळाविद्यार्थीAkola citySchoolStudent