शहीद सुमेध गवई अनंतात विलीन

By ram.deshpande | Updated: August 15, 2017 00:08 IST2017-08-14T22:17:57+5:302017-08-15T00:08:24+5:30

राष्ट्रध्वज पांघरलेली शहिद सुमेध यांची पार्थिवपेटी बघून आई मायावती यांनी हंबरडा फोडला.

सलामी देताना सैन्य दलाचे पुलगाव येथील विशेष कमांडर आशीषसिंह चंदेल.

सलामी देताना पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर.

पुष्पचक्र अर्पण करताना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय.

पुष्पचक्र अर्पण कर ताना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील.

वीरपुत्र सुमेध गवई यांना मानवंदना देताना सैन्य दलाचे जवान.

मानवंदना देताना पोलीस दलाचे जवान.

वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय उसळला होता.

वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय उसळला होता.

पार्थिवावर पांघरलेला राष्ट्रध्वज वीरमाता मायावती यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

हवेत तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

शहिद सुमेध यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना भाऊ शुभम व वडील वामनराव गवई.

हजारोंच्या साश्रुनयनांनी ‘सुमेध गवई अमर रहे’च्या जयघोषात अखेरचा निरोप दिला.