रिओ ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात जितू रायकडून पदकाची अपेक्षा बाळगता येईल. जितू रायने २०१४ मध्ये म्युनिचमध्ये १० मीटर एअर पिस्तुलमध्ये रौप्यपदक मिळवले होते.तिरंदाजीमध्ये दिपीका कुमारी भारताचे प्रमुख आशास्थान आहे. तिरंदाजीच्या जागतिक क्रमवारीत ती सध्या पाचव्या स्थानावर आहे. तिच्याकडून ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा बाळगता येईल.सायनाच्या बरोबरीने बॅडमिंटनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे चमकणारे आणखी एक नाव म्हणजे म्हणजे पीव्ही सिंधू. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनच्या अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये सिंधूने पदक विजेती कामगिरी केली आहे. त्यामुळे तिच्यावरही रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाची भिस्त असेल.टेनिसमध्ये पुरुष दुहेरीत लिएंडर पेसकडून तमाम देशवासियांना ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा आहे. लिएंडरचा फॉर्म चांगला असून ऑलिम्पिकमध्ये खेळताना त्याने देशासाठी नेहमीच सर्वोत्तम कामगिरी केली आहे. १९९६ अटलांटा ऑलिम्पिकमध्ये त्याने पुरुष एकेरीत भारताला कास्यपदक मिळवून दिले होते.आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटनमध्ये भारताचा दबदबा निर्माण करणारी सायना नेहवालकडून आगामी ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनच्या क्रीडा प्रकारात पदक मिळवणारी ती पहिली भारतीय आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कास्यंपदक मिळवले होते.आठवर्षांपूर्वी २००८ साली बिजींग ऑलिंम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने अचूक नेम साधत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. ऑलिम्पिकमध्ये व्यक्तीगत क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवणारा तो पहिला भारतीय क्रीडापटू आहे. अभिनव सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून यावेळी निश्चित त्याच्याकडून पदकाची अपेक्षा बाळगता येईल.रिओ ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात जितू रायकडून पदकाची अपेक्षा बाळगता येईल. जितू रायने २०१४ मध्ये म्युनिचमध्ये १० मीटर एअर पिस्तुलमध्ये रौप्यपदक मिळवले होते.तिरंदाजीमध्ये दिपीका कुमारी भारताचे प्रमुख आशास्थान आहे. तिरंदाजीच्या जागतिक क्रमवारीत ती सध्या पाचव्या स्थानावर आहे. तिच्याकडून ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा बाळगता येईल.सायनाच्या बरोबरीने बॅडमिंटनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे चमकणारे आणखी एक नाव म्हणजे म्हणजे पीव्ही सिंधू. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनच्या अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये सिंधूने पदक विजेती कामगिरी केली आहे. त्यामुळे तिच्यावरही रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाची भिस्त असेल.टेनिसमध्ये पुरुष दुहेरीत लिएंडर पेसकडून तमाम देशवासियांना ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा आहे. लिएंडरचा फॉर्म चांगला असून ऑलिम्पिकमध्ये खेळताना त्याने देशासाठी नेहमीच सर्वोत्तम कामगिरी केली आहे. १९९६ अटलांटा ऑलिम्पिकमध्ये त्याने पुरुष एकेरीत भारताला कास्यपदक मिळवून दिले होते.आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटनमध्ये भारताचा दबदबा निर्माण करणारी सायना नेहवालकडून आगामी ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनच्या क्रीडा प्रकारात पदक मिळवणारी ती पहिली भारतीय आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कास्यंपदक मिळवले होते.आठवर्षांपूर्वी २००८ साली बिजींग ऑलिंम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने अचूक नेम साधत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. ऑलिम्पिकमध्ये व्यक्तीगत क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवणारा तो पहिला भारतीय क्रीडापटू आहे. अभिनव सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून यावेळी निश्चित त्याच्याकडून पदकाची अपेक्षा बाळगता येईल.