180km ची रेंज अन् 80kmph ची टॉप स्पीड; लवकरच लॉन्च होणार 'ही' अनोखी EV स्कूटर...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 08:10 PM2023-01-03T20:10:46+5:302023-01-03T20:14:51+5:30
बंगळुरुस्थित स्टार्टअप कंपनी लवकरच आपली अनोख्या लूकवाली EV स्कूटर लॉन्च करणार आहे.