Alto K10 CNG Launched: सीएनजी व्हर्जनमध्ये लाँच झाली मारुतीची ही कार; पाहा किंमत आणि फीचर्स, टियागोला टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 10:55 AM2022-11-19T10:55:09+5:302022-11-19T10:59:27+5:30
Alto K10 CNG Launched: Alto K10 CNG ही कार टाटा टियागोला टक्कर देईल. स्वस्त आणि मस्त कार मारुतीनं आता सीएनजी व्हेरिअंटमध्ये लाँच केली आहे.