Antique cars are wheeling into the Shenzhen, Hong Kong and Macau International Auto Show
निसर्गाच्या थीमवर नटल्या 'या' रंगीबेरंगी अँटीक कार By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 03:08 PM2019-06-04T15:08:02+5:302019-06-04T15:16:53+5:30Join usJoin usNext चीनच्या गुआंगडोंगमध्ये शनिवारपासून शेनझेन-हाँगकाँग-मकाऊ इंटरनॅशनल ऑटो शोचं आयोजन करण्यात आलं आहे. शोमध्ये लोकप्रिय कंपन्यांच्या हटके गाड्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहेत. कारवर रेखाटण्यात आलेली चित्रे ही निसर्गाच्या थीमवर आधारित आहेत. जगभरातील 106 गाड्यांचे निर्माते या ऑटो शोमध्ये सहभागी झाले आहेत. ऑटो शो मध्ये 1000 पेक्षा अधिक गाड्या लाँच करण्यात येणार आहेत. 150 इलेक्ट्रीक आणि न्यू एनर्जी गाड्या यामध्ये लोकांना पाहायला मिळत आहेत. निसर्गाच्या थीमवर नटल्या या रंगीबेरंगी अँटीक कारचा शो 9 जून पर्यंत असणार आहे.टॅग्स :कारचीनcarchina