Auto Expo: ३० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ५०० किमीची रेंज; टाटाच्या दोन कार ऑटो एक्स्पोमध्ये धुमाकुळ घालणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 10:55 AM2023-01-04T10:55:22+5:302023-01-04T11:01:34+5:30
Auto Expo 2023: टाटा मोटर्स यावेळच्या ऑटो एक्स्पोमध्ये इलेक्ट्रीक कारचा धमाका करणार आहे. पुढील आठवड्याच दिल्लीत ऑटो एक्स्पो होत आहे.