Maruti suzuki : फक्त दोन दिवसांचा वेळ! सप्टेंबरपासून मारुतीच्या सर्व गाड्या पुन्हा महागणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 01:37 PM2021-08-30T13:37:43+5:302021-08-30T13:44:50+5:30
WagonR नंतर जुलैमध्ये मारुती स्विफ्टची सर्वाधिक विक्री झाली. याशिवाय ब्रेझा, अल्टो, एस-प्रेसो, इको आणि एर्टिगालाही प्रचंड मागणी आहे.