ऑटोमॅटीक कार फायद्याची की तोट्याची? फक्त पाय सांभाळा..., लोकांची मागणी का वाढू लागलीय...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 03:19 PM2023-10-27T15:19:24+5:302023-10-27T15:34:09+5:30
कार कंपन्यांचा महिन्याचा विक्रीचा एकत्रित आकडा पाहिला तर दर महिन्याला तीन लाखांहून अधिक कार विकल्या जात आहेत.