भारतातील सर्वात स्वस्त मायलेज देणाऱ्या बाईक्स; जाणून घ्या काय आहेत फीचर्स आणि किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 04:24 PM2022-04-01T16:24:01+5:302022-04-01T16:28:15+5:30

best mileage bike : TVS Sport ही मायलेज देणारी बाईक आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत 59130 रुपये आहे.

Bajaj Platina 100 ही मायलेज असलेली बाईक आहे. त्याची सुरुवातीची किंमत 52,915 रुपये आहे. हे 4 प्रकार आणि 10 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात 102 सीसी इंजिन आहे. हे 72 किमी पर्यंत मायलेज देते.

Hero HF Deluxe ही मायलेज असलेली बाईक आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत 51,200 रुपये आहे. ही 4 व्हेरिएंट्स आणि 8 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 97.2 सीसी BS-VI इंजिन आहे आणि त्याचे मायलेज 65 kmpl पर्यंत आहे.

TVS Radeon ही मायलेज देणारी बाईक आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत 59,925 रुपये आहे. ही 5 व्हेरिएंट्स आणि 12 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात 109.7 सीसी इंजिन आहे. हे 65 किमी पर्यंत मायलेज देते.

Bajaj CT 100 ही मायलेज देणारी बाईक आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत 53696 रुपये आहे. ही 1 व्हेरिएंट आणि 6 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात 102 सीसी इंजिन आहे. हे 70 किमी पर्यंत मायलेज देते.

TVS Sport ही मायलेज देणारी बाईक आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत 59130 रुपये आहे. ही 2 व्हेरिएंट्स आणि 7 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात 109 सीसी इंजिन आहे. हे 70 किमी पर्यंत मायलेज देते.

Bajaj CT 110 ही मायलेज देणारी बाईक आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत 58,925 रुपये आहे. ही 2 व्हेरिएंट्स आणि 7 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात 115.45 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. हे 70 किमी पर्यंत मायलेज देते.