नव्या वर्षात मारुतीला जबर फटका; 'या' बनल्या सर्वाधिक खपाच्या कार... By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 05:21 PM 2021-02-03T17:21:37+5:30 2021-02-03T18:02:46+5:30
Car sale in January 2021: जानेवारीत 3 लाख कार विकल्या गेल्या आहेत. यामध्ये नेहमीप्रमाणे मारुतीचा वाटा मोठा असला तरीही फक्त एकच कार गेल्यावर्षीपेक्षा जास्त खपली आहे. चला जाणून घेऊया सर्वाधिक खपाच्या 10 कार... कोरोनाचा लॉकडाऊन संपल्यानंतर सारे काही हळूहळू रुळावर येऊ लागले आहे. दोन वर्षे वाहन क्षेत्रासाठी खूप कठीण गेली आहेत. यामुळे या वर्षी वाहन कंपन्यांनी जोरदार तयारी केली आहे. याचे काहीसे दिलासादायक निकालही हाती येऊ लागले आहेत. जानेवारीत 3 लाख कार विकल्या गेल्या आहेत. यामध्ये नेहमीप्रमाणे मारुतीचा वाटा मोठा आहे. चला जाणून घेऊया सर्वाधिक खपाच्या 10 कार...
Maruti Suzuki Alto जानेवारी 2021 मध्ये 18,260 कार विकल्या गेल्या आहेत. तर गेल्या वर्षी याच महिन्यात 18,914 कार विकल्या गेल्या होत्या. यंदा 3 टक्क्यांनी विक्री घटली आहे.
Maruti Suzuki Swift जानेवारी 2021 मध्ये 17,180 कार विकल्या गेल्या आहेत. तर गेल्या वर्षी याच महिन्यात 19,981 कार विकल्या गेल्या होत्या. यंदा 14 टक्क्यांनी विक्री घटली आहे.
Maruti Suzuki Wagon R जानेवारी 2021 मध्ये 17,165 कार विकल्या गेल्या आहेत. तर गेल्या वर्षी याच महिन्यात 15,232 कार विकल्या गेल्या होत्या. यंदा 13 टक्क्यांनी विक्री घटली आहे.
Maruti Suzuki Baleno जानेवारी 2021 मध्ये 16,648 कार विकल्या गेल्या आहेत. तर गेल्या वर्षी याच महिन्यात 20,485 कार विकल्या गेल्या होत्या. यंदा 19 टक्क्यांनी विक्री घटली आहे.
Maruti Suzuki Dzire जानेवारी 2021 मध्ये 15,125 कार विकल्या गेल्या आहेत. तर गेल्या वर्षी याच महिन्यात 22,406 कार विकल्या गेल्या होत्या. यंदा 32 टक्क्यांनी विक्री घटली आहे.
Hyundai Creta जानेवारी 2021 मध्ये 12,284 कार विकल्या गेल्या आहेत. तर गेल्या वर्षी याच महिन्यात 6,900 कार विकल्या गेल्या होत्या. यंदा 78 टक्क्यांनी विक्री वाढली आहे.
Hyundai Venue जानेवारी 2021 मध्ये 11,779 कार विकल्या गेल्या आहेत. तर गेल्या वर्षी याच महिन्यात 6,733 कार विकल्या गेल्या होत्या. यंदा 75 टक्क्यांनी विक्री वाढली आहे.
Maruti Suzuki Eeco जानेवारी 2021 मध्ये 11,680 कार विकल्या गेल्या आहेत. तर गेल्या वर्षी याच महिन्यात 12,324 कार विकल्या गेल्या होत्या. यंदा 5 टक्क्यांनी विक्री घटली आहे.
Hyundai Grand i10 nios जानेवारी 2021 मध्ये 10,865 कार विकल्या गेल्या आहेत. तर गेल्या वर्षी याच महिन्यात 8,774 कार विकल्या गेल्या होत्या. यंदा 24 टक्क्यांनी विक्री वाढली आहे.
Maruti Suzuki Brezza जानेवारी 2021 मध्ये 10,623 कार विकल्या गेल्या आहेत. तर गेल्या वर्षी याच महिन्यात 10,134 कार विकल्या गेल्या होत्या. यंदा 5 टक्क्यांनी विक्री वाढली आहे.