कार चालवण्याआधी 9 'वार्निंग साईन'चा अर्थ समजून घ्या; तुम्हाला किती माहिती आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 01:23 PM2024-12-02T13:23:58+5:302024-12-02T13:32:57+5:30
कारमध्ये बसल्यानंतर अनेकदा डॅशबोर्डवर अनेक खुणा चमकताना दिसतात. त्याला वार्निंग साईन म्हटलं जातं.