TATAच्या 'या' फॅमिली कारवर मिळतोय बंपर डिस्काउंट, किंमत 6 लाखांपेक्षा कमी; जाणून घ्या डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 11:42 AM2022-02-11T11:42:10+5:302022-02-11T11:45:43+5:30
कंपनीने दिलेल्या ऑफर अंतर्गत ग्राहकांची या कारवर 28,000 रुपयांपर्यंतची मोठी बचत होऊ शकते.