Huaweiने लाँच केली इलेक्ट्रिक एसयूव्ही, सिंगल चार्जवर मिळेल 1200 किमीची रेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 04:45 PM2022-01-03T16:45:46+5:302022-01-03T16:51:17+5:30
Huawei अलीकडेच त्यांची दुसरी इलेक्ट्रिक कार AIOT M5 Hybrid SUV लॉन्च केली आहे. ही कार वीज आणि इंधन अशा दोन्ही पर्यायांवर धावू शकते.