सीएनजी कारचे मायलेज वाढवा अन् पैसे वाचवा! जाणून घ्या खास टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 04:48 PM2022-11-20T16:48:33+5:302022-11-20T16:57:57+5:30
पेट्रोल -डिझेल कारमध्ये ओव्हरफिल टाळण्याचा सल्ला दिला जातो, त्याचप्रमाणे सीएनजी टँकमध्येही गॅस पूर्ण भरू नये.