भन्नाट! TATA नंतर आता ‘ही’ कंपनी उभारणार १० हजार EV चार्जिंग स्टेशन; सुविधा वाढवण्यावर भर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 04:19 PM2021-11-05T16:19:25+5:302021-11-05T16:24:27+5:30
Tata Power नंतर आता या कंपनीने देशभरात १० हजार EV चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या, डिटेल्स...