टाटानेच नेक्सॉनच्या पायावर 'पंच' मारला! ११ लाखांत Tata Punch EV लाँच; लाँग रेंज तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 01:15 PM2024-01-17T13:15:52+5:302024-01-17T13:22:14+5:30
टाटाच्या नेक्सॉन पेट्रोलला देखील पंचने धक्का दिला होता. वर्षभरातच एक लाखाच्यावर पंच विकल्या गेल्या होत्या. तसेच काहीसे आता ईव्हीसोबत होणार आहे.