ट्रायबर, XL6 वर भारी पडली किआची 'ही' कार, ७ सीटर कारमध्ये ठरतेय पहिली पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 06:26 PM2022-12-08T18:26:11+5:302022-12-08T18:45:04+5:30
सध्या देशाक सेडान कार्सची मागणी कमी होत आहे. तर दुसरीकडे एसयुव्ही आणि एमपीव्ही सेगमेंटच्या कार्सची मागणी तेजीनं वाढत आहे.