Kia आणतेय नवी EV6! ५०० किमीची रेंज अन् भन्नाट फिचर्स; Tata, MG ला देणार तगडी टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 07:26 PM2022-02-24T19:26:11+5:302022-02-24T19:30:59+5:30
किआ मोटर्स भारतात इलेक्ट्रिक कार सादर करण्यास सज्ज झाली आहे. पाहा, डिटेल्स...