Mahindra ची कमाल! महाराष्ट्रात लॉंच केली ई-रिक्षा; ३७ हजारांची सूट, रेंज किती मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 02:58 PM2021-12-17T14:58:51+5:302021-12-17T15:03:31+5:30
महिंद्राची ई-रिक्षा सीएनजीच्या तुलनेत ५ वर्षांत २ लाखांची बचत करू शकते, असा दावा करण्यात आला आहे. पाहा, डिटेल्स...