Electric Vehicle Maharashtra: महाराष्ट्राची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! इलेक्ट्रिक वाहन विक्रीत देशात दुसरा क्रमांक; टाटाचा वाटा ९३ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 12:10 AM2022-01-31T00:10:51+5:302022-01-31T00:14:37+5:30
Electric Vehicle Maharashtra: गतवर्षीच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहन विक्रीत तब्बल २४० टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. पाहा, डिटेल्स...