Mahindra XUV400: महिंद्रा देणार टाटाला टक्कर; सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार इलेक्ट्रीक XUV400, जाणून घ्या डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 09:18 PM2022-07-13T21:18:51+5:302022-07-13T21:35:26+5:30
भारतीय कार निर्माता Mahindra आपल्या अपकमिंग XUV400सह इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये दमदार एंट्री करण्यास सज्ज झाली आहे.