BYD Atto 3 Electric SUV: मुंबई ते गोवा एका चार्जमध्ये! एसयुव्हींच्या बादशाह कंपनीने टाटालाही मागे टाकले, EV कार लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 02:00 PM2022-11-14T14:00:53+5:302022-11-14T14:05:15+5:30
कंपनीने ११ ऑक्टोबरला या एसयुव्हीची बुकिंग सुरु केली होती. ही पाच सीटर एसयुव्ही असून चार रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.