New Motor Insurance Rules: गाड्या अनेक इन्शुरन्स एक; इरडाने वाहन विम्याचे नियम बदलले, जाणून घ्या फायदा तोटा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 04:13 PM2022-07-07T16:13:23+5:302022-07-07T16:17:51+5:30
New Motor Insurance Rules: आता वाहन मालकच विम्याची रक्कम ठरवू शकणार आहेत. हे नवे नियम तात्काळ लागू करण्यात आले आहेत.