आता घरा-घरात 'थार'! मोठ्या बदलांसह येतेय स्वस्तातली Mahindra Thar, किंमत असेल फक्त एवढी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 02:04 PM2022-12-24T14:04:10+5:302022-12-24T14:20:28+5:30
माध्यमांतील वृत्तांनुसार, महिंद्रा लवकरच एक स्वस्तातली Mahindra Thar लॉन्च करणार आहे आणि हे नवे व्हर्जन एका मोठ्या बदलासह सादर केले जाईल.