Old Vehicle Re-Registration : हौस महागात पडणार! जुन्या गाड्यांचे री-रजिस्ट्रेशन नियम बदलले; ८ पटींनी शुल्क वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 03:21 PM2022-03-14T15:21:44+5:302022-03-14T15:32:06+5:30
Old Vehicle Re-Registration : सध्या यासाठी कमी शुल्क आकारलं जात आहे. परंतु १ एप्रिल नंतर यासाठी आठ पट अधिक शुल्क लागणार आहे.