मोराने चोच मारून काच फोडली, कुत्र्यांनी चावून नुकसान केले; कार इन्शुरन्स क्लेमची कारणे...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 09:53 AM2024-01-18T09:53:18+5:302024-01-18T10:00:05+5:30
सामान्यता अपघात झाला की कंपन्यांना तो अपघात कसा झाला हे पटवून द्यायचे असते. कंपन्यांकडे अनेक क्लेम येत असतात.