भारतात लॉन्च झाली Rolls Royce ची पहिली EV कार, 530km रेंज; जाणून घ्या किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 06:41 PM2024-01-21T18:41:13+5:302024-01-21T18:47:43+5:30
Rolls Royce Spectre: भारतीय EV सेगमेंटमध्ये अल्ट्रा लग्झरी कारची एन्ट्री झाली आहे.