देशातील सर्वात स्वस्त कारवर मिळतेय ४० हजारांपर्यंतची सूट; ३० किमीपेक्षा अधिक मायलेज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 09:50 AM2021-08-08T09:50:34+5:302021-08-08T09:56:21+5:30
ग्राहकांना कंपनीनं दिलीये ही कार अधिक स्वस्तात खरेदी करण्याची संधी. कंपनी ऑगस्ट महिन्यात आपल्या कार्सवर ऑफर करतेय मोठा डिस्काऊंट.