TATA ला टक्कर देण्यास ‘ही’ कंपनी सज्ज! सिंगल चार्जमध्ये मुंबई-अहमदाबाद प्रवास शक्य?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 08:38 PM2022-02-01T20:38:43+5:302022-02-01T20:39:27+5:30
टाटा नेक्सॉनपेक्षा या कारची रेंज जास्त असून, ती अनेक कंपन्यांना मागे टाकू शकते, असे सांगितले जात आहे.