स्मार्टफोन कंपनी शाओमी ईव्ही क्षेत्रात उतरली; कार दुसरीच कंपनी बनविणार, हे फक्त विकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 01:01 PM2023-12-29T13:01:24+5:302023-12-29T13:06:31+5:30
किंमती आणि रेंजबाबत कंपनीने माहिती दिलेली नसून टेस्लाला टक्कर देऊ शकेल असे या कारचे रुपडे दिसत आहे.