TATA चाच EV क्षेत्रात बोलबाला! Nexon ची विक्रीत रेकॉर्डब्रेक कामगिरी; नंबर १ कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 11:37 PM2022-01-31T23:37:15+5:302022-01-31T23:41:06+5:30
कमी कालावधीत कमालीची लोकप्रिय झालेली टाटा नेक्सॉन ईव्ही ही टाटा मोटर्सची पहिली इलेक्ट्रिक कार असून, तिला देशभरात प्रचंड मागणी आहे.