Tata आणतेय आणखी एक EV कार; Nexon च्या खास फिचरसह मिळेल ३०० किमीची रेंज!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 04:43 PM2021-08-13T16:43:38+5:302021-08-13T16:48:03+5:30
Tata Motors बेस्ट सेलिंग एसयूव्ही Tata Nexon EV नंतर आता आणखी एक इलेक्ट्रिक कार लॉंच करण्याच्या तयारीत असून, याचा एक टीझर आला आहे.