Tata चं ठरलं! ‘या’ दिवशी लॉंच होणार नवीन Nexon EV; ४०० किमी रेंज अन् जास्त फिचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 09:02 PM2022-03-23T21:02:53+5:302022-03-23T21:07:35+5:30
टाटा मोटर्स प्रचंड लोकप्रिय ठरलेली Tata Nexon EV नवीन स्वरुपात लॉंच करणार आहे.