Tork Motors Electric Bike: 120 किमी रेंज अन् जबरदस्त लूक्स; पुण्यात तयार झालेल्या स्वदेशी इलेक्ट्रिक बाईकची डिलिव्हरी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 08:38 PM2022-07-24T20:38:15+5:302022-07-24T20:46:42+5:30
पुणे स्थित Tork Motors ने आपल्या दोन इलेक्ट्रिक मोटरसायकलची डिलिव्हरी सुरू केली आहे. जाणून घ्या या गाड्यांची किंमत आणि फीचर्स...