फोर्ड, टोयोटा सोडून सलमानने निस्सानची पॅट्रोल कार का निवडली? 72 वर्षांचा इतिहास, इम्पोर्ट केली...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 12:23 PM2023-04-07T12:23:13+5:302023-04-07T12:31:25+5:30
जपानी कार निर्माता कंपनी निस्सान भारतात एवढे पाऊल रोवू शकली नाहीय. परंतू, सलमानने हीच कार का निवडली असेल? कारण तिच्यात खूप गोष्टी आहेत...