जगातील सर्वात जुन्या शिकागो ऑटो शोमध्ये या कार 'हॉटस्पॉट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 19:06 IST2019-02-07T18:56:39+5:302019-02-07T19:06:39+5:30

जगातील सर्वात जुन्या शिकागो ऑटो शोमध्ये यंदा तब्बल 1000 कार दाखविण्यात येणार आहेत. येत्या 9-10 फेब्रुवारीला हा शो आयोजित करण्यात आला आहे. चला पाहुया या शो मधील काही कार फोटोंमध्ये...