बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांतची चौथ्या स्थानावर झेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 14:31 IST2017-12-08T14:30:20+5:302017-12-08T14:31:55+5:30

बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांतची चौथ्या स्थानावर झेप
बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांत याने एका क्रमांकाने प्रगती केली आहे.
बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांतची चौथ्या स्थानावर झेप
किदाम्बी श्रीकांत बीडब्ल्यूएफ रँकिंगमध्ये चौथ्या स्थानी पोहोचला आहे.
बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांतची चौथ्या स्थानावर झेप
श्रीकांतने दुखापतीमुळे चायना ओपन आणि हाँगकाँग ओपनमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता.
बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांतची चौथ्या स्थानावर झेप
पुढील आठवड्यात सुरू होणा-या दुबई ओपन सुपर सिरीज फायनलमध्ये खेळताना श्रीकांत दिसणार आहे.