दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन; सिंधूची फायनलमध्ये धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 22:44 IST2017-12-16T22:43:27+5:302017-12-16T22:44:55+5:30

दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही सिंधूने अंतिम फेरीत धडक दिली आहे.
दुबईमध्ये झालेल्या उपात्य फेरीत सिंधूने चीनच्या चेन युफायचा पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली.
पी.व्ही सिंधूने चीनच्या चेन युफायचा 21-15 आणि 21-18 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.
रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये सिंधूचा मुकाबला जपानच्या अकाने यामागुची हीच्याबरोबर होणार आहे.